
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या एनआयएच्या तपासात महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. ...

राष्ट्रीय :धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
Gujarat News: मृतांमध्ये डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा समावेश. ...

क्राइम :आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
सायबर क्राइम पोलिसांनी "डिजिटल अरेस्ट" घोटाळ्यात टीडीपी आमदार पुट्टा सुधाकर यादव यांच्याकडून १.०७ कोटी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली खासगी बँकेच्या दोन मॅनेजरसह आठ जणांना अटक केली. ...

मुंबई :"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
अतिरिक्त सत्र न्यायदंडाधिकारी लाच मागितल्याच्या प्रकरणात गेल्या आठ दिवसांपासून फरार आहेत. ...

व्यापार :मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
जर तुम्ही समजत असाल की मोबाईल फोन स्वतःच्या पैशानं विकत घेतला आहे आणि ती तुमची संपत्ती आहे, तर ही घोर चूक आहे. जरी तुम्ही मोबाईल वापरत असाल, पण जर त्याच्या ओळखीशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केली, तर दूरसंचार विभाग तुम्हाला कारवाईच्या कक्षेत आणू शकतो. ...

मुंबई :CNG Crisis: ‘सीएनजी’ची बोंब, हजारो वाहने रस्त्यावरून गायब, प्रवाशांचे प्रचंड हाल!
मुंबई: सीएनजीअभावी अनेक रिक्षा, टॅक्सीचालकांनी लांबचे भाडे घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ...

राष्ट्रीय :मदीना बस अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू; नातेवाईक म्हणाले- अल्लाहने त्यांच्या नशिबात...
Madinah Bus Accident: सौदी अरेबियातील मदीना येथे उमराहसाठी गेलेल्या 42 भारतीयांचा बस अपघातात मृत्यू झाला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :सौदीचे प्रिन्स दौऱ्यावर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; दिलं मोठं 'गिफ्ट'
Donald Trump F-35 Fighter Jet deal with Saudi Arabia: सौदी अरेबिया हे व्यापारातील एक उत्तम भागीदार राहिले आहेत, असेही ट्रम्प म्हणाले ...

नवी मुंबई :Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा
नवी मुंबईतील नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

क्राइम :बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा सुरू असताना जेडीयू समर्थक दोघांनी आरजेडी समर्थक भाच्याची हत्या केली. ...

क्रिकेट :IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’
इथं जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू जे शुभमन गिलच्या जागी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...
