सक्षम पुन्हा मोठ्या पडद्यावर

By Admin | Updated: May 10, 2015 23:07 IST2015-05-10T23:07:14+5:302015-05-10T23:07:14+5:30

‘काकस्पर्श’ आणि ‘पक पक पकाक’ अशा वेगवेगळ्या सिनेमांमधून रसिकांना आवडणारा अभिनेता सक्षम कुलकर्णी पुन्हा एका नव्या सिनेमातून भेटीला येतोय.

Enabled again on large screens | सक्षम पुन्हा मोठ्या पडद्यावर

सक्षम पुन्हा मोठ्या पडद्यावर

‘काकस्पर्श’ आणि ‘पक पक पकाक’ अशा वेगवेगळ्या सिनेमांमधून रसिकांना आवडणारा अभिनेता सक्षम कुलकर्णी पुन्हा एका नव्या सिनेमातून भेटीला येतोय. ‘घंटा’ या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला असून, यात सक्षमसोबत ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील कैवल्य अर्थात अमेय वाघ दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये दोघांमध्ये खुमासदार संवाद दाखविले असून, प्रेक्षकांचे कुतूहल अधिक वाढवणारा हा टीझर आहे.

Web Title: Enabled again on large screens