दिग्दर्शकांच्या टीमसोबत दीपिका...

By Admin | Updated: April 1, 2016 02:26 IST2016-04-01T02:26:52+5:302016-04-01T02:26:52+5:30

फराह खान, रोहित शेट्टी, होमी अदजानिआ, इम्तियाज अली आणि शुजित सरकार या दिग्दर्शकांनी दीपिका पदुकोणला घेऊन चांगले चित्रपट साकारले, ज्यामुळे तिला अनेक उत्तम अभिनयासाठी

Deepika with the team of directors ... | दिग्दर्शकांच्या टीमसोबत दीपिका...

दिग्दर्शकांच्या टीमसोबत दीपिका...

फराह खान, रोहित शेट्टी, होमी अदजानिआ, इम्तियाज अली आणि शुजित सरकार या दिग्दर्शकांनी दीपिका पदुकोणला घेऊन चांगले चित्रपट साकारले, ज्यामुळे तिला अनेक उत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाले. तिला इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असण्याचा मान मिळाला. आता ही दिग्दर्शकांची टीम एप्रिल महिन्याच्या ‘ग्रेझिया मॅगझिन’साठी एकत्र आली आहे. याची फीचर स्टोरी ‘दीपिका डिंकस्ट्रक्टेड’ या विषयावर आहे. तिने रीलीज केलेल्या व्हिडीओत खूप मस्ती केली आहे. होमीने तिला ‘कॉकटेल’ दिला, तर रोहितने ‘चेन्नई एक्स्प्रेस’, इम्तियाज अलीने ‘तमाशा’ आणि शुजित सरकारने ‘पिकू’ चित्रपट दिला.

Web Title: Deepika with the team of directors ...