सलमानसोबत करतोय काम ​परेश रावलचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 10:40 IST2016-03-03T17:40:43+5:302016-03-03T10:40:43+5:30

अभिनेता परेश रावल याचा मुलगा अनिरूद्ध रावल हा बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. सलमान खानचा लीड ...

Working with Salman is the son of Paresh Rawal | सलमानसोबत करतोय काम ​परेश रावलचा मुलगा

सलमानसोबत करतोय काम ​परेश रावलचा मुलगा

िनेता परेश रावल याचा मुलगा अनिरूद्ध रावल हा बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. सलमान खानचा लीड रोल असलेल्या ‘सुल्तान’ या चित्रपटासाठी अनिरूद्ध सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे. सध्या अनिरूद्ध नसीरूद्दीन शहा यांच्याकडून दिग्दर्शन, अभिनय याचे बारकावे शिकतो आहे.

Web Title: Working with Salman is the son of Paresh Rawal