इरफान कुणासोबत करणार डिनर लालू की ओबामा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 11:18 IST2016-05-12T05:48:15+5:302016-05-12T11:18:15+5:30

'मदारी' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता इरफान खानचा मिश्किल अंदाज चर्चेचा विषय ठरला. यावेळी प्रियंका चोप्रा आणि बराक ओबामा यांच्यातील ...

Who will do Irfan Diner Lalu's Obama? | इरफान कुणासोबत करणार डिनर लालू की ओबामा ?

इरफान कुणासोबत करणार डिनर लालू की ओबामा ?

dir="ltr">'मदारी' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता इरफान खानचा मिश्किल अंदाज चर्चेचा विषय ठरला. यावेळी प्रियंका चोप्रा आणि बराक ओबामा यांच्यातील डिनरच्या अनुषंगाने इरफानलाही ओबामांसह डिनर करणार का असा प्रश्न विचारण्यात आला.. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ओबामांसह डिनर करणार असल्याचं इरफाननं सांगितलं. “ओबामा यांना माझ्यासह डिसेंबरमध्ये डिनर करायचं होतं. मात्र मी त्यांना सांगितलं की डिसेंबरमध्ये लालू प्रसाद यादव यांच्यासोबत डिनर करतोय”. “मग ओबामांनी आपल्याला लालू कोण” असं विचारलं, मग मी त्यांना म्हटलं, “तुम्हाला लालू माहिती नाही मग मी तुमच्यासह कसं काय डिनर करु शकतो” असं उत्तर दिल्याचं इरफाननं सांगितलं आणि एकच हंशा पिकला..  

lalu yadav
obama
 

Web Title: Who will do Irfan Diner Lalu's Obama?