कोणत्या नायिकेला करायचाय स्वतःचा अल्बम ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 15:07 IST2016-05-12T04:11:29+5:302016-05-13T15:07:29+5:30

नायिका आणि गाणं यांचं काहीसं आगळंवेगळं नातं पाहायला मिळतं. अनेक अभिनेत्री उत्तम गायिका आहेत.. अलीकडच्या काळात प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर, श्रुती हसन अशी विविध अभिनेत्रींनी त्यांच्या सूरांची जादू दाखवलीय..

Which actor wants to make his own album? | कोणत्या नायिकेला करायचाय स्वतःचा अल्बम ?

कोणत्या नायिकेला करायचाय स्वतःचा अल्बम ?

यिका आणि गाणं यांचं काहीसं आगळंवेगळं नातं पाहायला मिळतं. अनेक अभिनेत्री उत्तम गायिका आहेत. अलीकडच्या काळात प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर, श्रुती हसन अशी विविध अभिनेत्रींनी त्यांच्या सूरांची जादू दाखवलीय.. प्रियंकानं तर तिचा एक्झॉटिक नावाचा म्युझिक व्हिडीओही आणला. आता असेच काहीसे वेध अभिनेत्री आलिया भट्ट हिला लागलेत. आलियाला आता स्वतःचा अल्बम बनवायचा आहे. गाणं आपली आवड असल्यानं अल्बम बनवण्याची इच्छा तिनं व्यक्त केलीय. आलियाच्या सूरांची जादूही रसिकांनी अनुभवलीय. हम्टी शर्मा की दुल्हनियाँ आणि हायवे सिनेमात आलियानं गाण्यातून रसिकांना मंत्रमुग्ध केलं होतं. त्यामुळंच की काय आता तिला स्वतःचा अल्बम बनवण्याचे वेध लागलेत.. मात्र सध्या तरी सिनेमावर लक्ष केंद्रीत केलं असल्याचंही ती सांगायला विसरली नाही.. 

">http://
 

Web Title: Which actor wants to make his own album?