सिद्धार्थ-आलियामध्ये काय शिजतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 10:44 IST2016-09-23T05:12:06+5:302016-09-23T10:44:01+5:30

 नातं म्हटल्यावर चढ-उतार, रूसवे-फुगवे हे असणारच. मग ते नातं एखाद्या सर्वसामान्य कपलचे असो किंवा एखाद्या सेलिब्रिटी कपलचे असो. ब्रेक-अप, ...

What does siddhartha-alia teach? | सिद्धार्थ-आलियामध्ये काय शिजतेय?

सिद्धार्थ-आलियामध्ये काय शिजतेय?

 
ातं म्हटल्यावर चढ-उतार, रूसवे-फुगवे हे असणारच. मग ते नातं एखाद्या सर्वसामान्य कपलचे असो किंवा एखाद्या सेलिब्रिटी कपलचे असो. ब्रेक-अप, पॅच-अप या गोष्टी होणारच. मग, यातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हे ‘बी-टाऊन’चे फेव्हरेट कपल कसे वाचू शकते? नाही का.

ते दोघे एकमेकांपासून दूर जात असल्याचे जाणवत आहे. आलिया सध्या वरूणच्या जवळ जास्त प्रमाणात दिसते आहे. तर सिद्धार्थ लीली सुपरवुमनी या मॉडेलसोबत खुप अटॅच दिसतो आहे.

आलिया ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाचे शूटींग करतेय तर सिद ‘रिलोडेड’ चे शूटींग करण्यात बिझी आहे. त्या दोघांनाही सापडलेले त्यांच्याजागेवरचे पर्याय हे मुळात त्यांच्या रिलेशनशिपमधील अडसर असल्याचे जाणवते आहे.

Web Title: What does siddhartha-alia teach?