​श्रद्धा कपूर शिकतेय तरी काय??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 17:27 IST2016-06-13T11:57:36+5:302016-06-13T17:27:36+5:30

‘हाफ गर्लफ्रेन्ड’मध्ये बिझी असलेली श्रद्धा कपूर या चित्रपटाच्या शूटींगचे वेळापत्रक सांभाळून आणखी काही शिकतेय. होय!! अहो, श्रद्धा सध्या गिटार ...

What do Shraddha Kapoor teach ?? | ​श्रद्धा कपूर शिकतेय तरी काय??

​श्रद्धा कपूर शिकतेय तरी काय??

ाफ गर्लफ्रेन्ड’मध्ये बिझी असलेली श्रद्धा कपूर या चित्रपटाच्या शूटींगचे वेळापत्रक सांभाळून आणखी काही शिकतेय. होय!! अहो, श्रद्धा सध्या गिटार शिकतेय. होय, श्रद्धा ‘हाफ गर्लफे्रन्ड’मध्ये काम करतेय. याच चित्रपटासाठी बॉस्केटबॉलसोबतच ती गिटार वाजवणेही शिकत आहे. यापूर्वी ‘एक विलेन’साठी श्रद्धा बाईक चालवणे शिकली होती. ‘एबीसीडी२’साठी डान्स आणि ‘बागी’साठी अ‍ॅक्शन  शिकली होती. तसेही संगीत हा श्रद्धाचा आवडता प्रांत आहे. संगीत मला आवडते आणि यातील वाद्ययंत्र मला आकर्षित करतात,असे श्रद्धा म्हणाली. मी केवळ माझ्या चित्रपटासाठी गिटार शिकत नाहीयं तर सूरांचे बारकावे समजावेत, यासाठी गिटार शिकतेय,असेही श्रद्धाने सांगितले. पियानो मला सर्वाधिक आवडते. त्यानंतर गिटार वाजवायला मला आवडते, असेही ती म्हणाली.

Web Title: What do Shraddha Kapoor teach ??