रेड कार्पेटवर दिसला स्वरा. वाणी आणि जॅकलिनचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-16T10:38:57+5:302018-06-27T20:23:37+5:30

फेमिना ब्यूटी अॅवॉर्ड्स 2017 नुकतेच पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी बी टाऊनमधल्या अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अभिनेत्रींच्या उपस्थितींनी अॅवॉर्ड सोहळ्याला चार चाँद लागले होते.

The vowel seen on the red carpet Speech and Jacqueline Watershed | रेड कार्पेटवर दिसला स्वरा. वाणी आणि जॅकलिनचा जलवा

रेड कार्पेटवर दिसला स्वरा. वाणी आणि जॅकलिनचा जलवा

मिना ब्यूटी अॅवॉर्ड्स 2017 नुकतेच पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी बी टाऊनमधल्या अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अभिनेत्रींच्या उपस्थितींनी अॅवॉर्ड सोहळ्याला चार चाँद लागले होते.
स्वरा भास्करने हटके अंदाजात एंट्री मारत सगळ्यांचे लक्ष वेधले.

Web Title: The vowel seen on the red carpet Speech and Jacqueline Watershed