वरुण धवन, आलियाची भट्टची धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-02-27T05:05:07+5:302018-06-27T20:24:53+5:30

ब्रदिनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या आलिया भट्ट आणि वरुण धवन बिझी आहेत. 10 मार्चला त्यांचा आगामी चित्रपट रिलीज होतोय. ब्रदिनाथ की दुल्हनिया हा चित्रपट हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटाला घेऊऩ दोघे ही उत्सुक असल्याचे दिसतेय.

Varun Dhawan, Aliachi Bhatti Dhile Fun | वरुण धवन, आलियाची भट्टची धमाल मस्ती

वरुण धवन, आलियाची भट्टची धमाल मस्ती

रदिनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या आलिया भट्ट आणि वरुण धवन बिझी आहेत. 10 मार्चला त्यांचा आगामी चित्रपट रिलीज होतोय. ब्रदिनाथ की दुल्हनिया हा चित्रपट हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटाला घेऊऩ दोघे ही उत्सुक असल्याचे दिसतेय.
यावेळी आलिया आणि वरुण प्रमोशनच्या ठिकाणी खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसले.

Web Title: Varun Dhawan, Aliachi Bhatti Dhile Fun