वरुण आणि आलियाची हिट केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-03-02T06:35:03+5:302018-06-27T20:24:28+5:30

सध्या वरुण धवन आणि आलिया भट्ट त्यांच्या ब्रदिनाथ कि दुल्हनिया या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ब्रदिनाथ कि दुल्हनिया हा चित्रपट येत्या 10 मार्चला प्रदर्शित होते आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका स्टुडिओत आले होते.

Varun and Aliya Hit Chemistry | वरुण आणि आलियाची हिट केमिस्ट्री

वरुण आणि आलियाची हिट केमिस्ट्री

्या वरुण धवन आणि आलिया भट्ट त्यांच्या ब्रदिनाथ कि दुल्हनिया या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ब्रदिनाथ कि दुल्हनिया हा चित्रपट येत्या 10 मार्चला प्रदर्शित होते आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका स्टुडिओत आले होते.
ब्रदिनाथ कि दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलिया आणि वरुणमधल्या केमिस्ट्रीचीदेखील तेवढीच चर्चा होते आहे. या दोघांची केमिस्ट्री याआधी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया याचित्रपटात देखील दिसली होती.

Web Title: Varun and Aliya Hit Chemistry