तापसीला अज्ञात फॅनकडून त्रास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 12:13 IST2016-05-03T06:43:14+5:302016-05-03T12:13:14+5:30

 बॉलीवूड अभिनेत्री त्यांचे चित्रपट किंवा वैयक्तिक आयुष्याविषयीचे फोटो, अपडेट्स सोशल मीडियावर अपलोड करत असतात. पण, आता यामुळेच तिला एका ...

TAPSIAN Trouble with Unknown Fan? | तापसीला अज्ञात फॅनकडून त्रास?

तापसीला अज्ञात फॅनकडून त्रास?

 
ॉलीवूड अभिनेत्री त्यांचे चित्रपट किंवा वैयक्तिक आयुष्याविषयीचे फोटो, अपडेट्स सोशल मीडियावर अपलोड करत असतात. पण, आता यामुळेच तिला एका अज्ञात व्यक्तीकडून खुप त्रास होत आहे.

तो सतत फोन करून तिला त्रास देत आहे. तो कोलकात्याहून आला असून तिच्यासोबत मीटिंग करण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. तिने विनम्रपणे केलेल्या नकारानंतरही तो सतत तिला फोन करून त्रास देत होता. त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली असून कारवाई लवकरच होईल.

Web Title: TAPSIAN Trouble with Unknown Fan?