सनी होणार 'संस्कारी'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:10 IST2016-01-16T01:11:05+5:302016-02-06T05:10:25+5:30

सनी होणार 'संस्कारी'? नासिर हुसैन यांच्या १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'यादों की बारात' मध्ये तीन भावांची कथा असते. पण ...

Sunny to be 'cultured'? | सनी होणार 'संस्कारी'?

सनी होणार 'संस्कारी'?

ी होणार 'संस्कारी'?
नासिर हुसैन यांच्या १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'यादों की बारात' मध्ये तीन भावांची कथा असते. पण आता 'यारों की बारात' चित्रपट येणार असून तीन मित्रांची ही कथा असेल. यात सनी लिओन पंजाबी मुलीच्या भूमिकेत दिसेल. सध्या तिचा संस्कारी फोटो व्हायरल झाला आहे. जेम्स बाँण्डच्या चित्रपटातील अक्षेपार्ह सीन्स काढण्यावरून बरंच वादंग माजले होते. सेन्सॉर बोर्डने परवानगी दिल्यावर बाँण्डचे संस्कारी फोटो व्हायरल झाले होते.

Web Title: Sunny to be 'cultured'?