रणवीर सिंगची ‘बेफिक्रे’ साठी विशेष तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 11:35 IST2016-05-03T06:05:20+5:302016-05-03T11:35:20+5:30

 रणवीर सिंग जेवढा मस्तीखोर आणि गमतीजमती करणारा आहे तेवढाच तो त्याच्या करिअरविषयी खुप जास्त गंभीर देखील आहे. हे तो ...

Special preparations for Ranveer Singh's 'Biffere' | रणवीर सिंगची ‘बेफिक्रे’ साठी विशेष तयारी

रणवीर सिंगची ‘बेफिक्रे’ साठी विशेष तयारी

 
णवीर सिंग जेवढा मस्तीखोर आणि गमतीजमती करणारा आहे तेवढाच तो त्याच्या करिअरविषयी खुप जास्त गंभीर देखील आहे. हे तो सध्या ‘बेफिक्रे’ चित्रपटासाठी घेत असलेल्या मेहनतीवरून कळते.

त्याने ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ साठी टक्कल आणि ‘बाजीराव मस्तानी’ साठी  मिशी जवळपास एक वर्ष ठेवली होती. तो त्याच्यामधील बदल बिनधास्त कुणाच्याही भीती किंवा दडपणाशिवाय स्वत:ला उत्तमरित्या कॅरी करतो.

तो आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ साठी सध्या जीममध्ये घाम गाळत आहे. त्याच्या ट्रेनरने रणवीरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. यात तो जीममध्ये अत्यंत हॉट दिसत असून प्रचंड घाम गाळताना दिसतोय. 

Web Title: Special preparations for Ranveer Singh's 'Biffere'