‘कुंग फु योगा’ ची शूटिंग संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 15:05 IST2016-05-15T09:35:37+5:302016-05-15T15:05:37+5:30

 सोनू सूदचा आगामी चित्रपट ‘कुंग फु योगा’ याची शूटिंग आता त्याने संपवली आहे. या चित्रपटात जॅकी चॅन मुख्य भूमिकेत ...

Shooting of 'Kung Fu Yoga' is over | ‘कुंग फु योगा’ ची शूटिंग संपली

‘कुंग फु योगा’ ची शूटिंग संपली

 
ोनू सूदचा आगामी चित्रपट ‘कुंग फु योगा’ याची शूटिंग आता त्याने संपवली आहे. या चित्रपटात जॅकी चॅन मुख्य भूमिकेत आहे. सोनु सूदने टिवटरवर चित्रपटाची शूटिंग संपल्याचे कळवले आहे. ‘अ‍ॅण्ड इट्स अ रॅप! द लास्ट शॉट आॅफ कुंग फु योगा! व्हॉट अ जर्नी विथ द मोस्ट ग्राऊंडेड मॅन आय एव्हर मेट.’

Web Title: Shooting of 'Kung Fu Yoga' is over