Latest Photoshoot दिसला शिल्पा शिंदेचा ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-17T07:21:56+5:302018-06-27T19:56:58+5:30

'बिग बॉस 11' या रिअॅलिटी शोची विजेती ठरलेल्या शिल्पा शिंदेने अलीकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.शिल्पाच्या विविध छटा फोटोग्राफर माया सिंगने आपल्या कॅमे-यात कैद केल्या आहेत.बिग बॉसनंतर शिल्पाचा हा फोटोशूटमधला अंदाज पाहून चाहतेही तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देताना दिसत आहेत.

Shilpa Shinde's Wonder Lover - Latest Photoshoot | Latest Photoshoot दिसला शिल्पा शिंदेचा ग्लॅमरस लूक

Latest Photoshoot दिसला शिल्पा शिंदेचा ग्लॅमरस लूक

'ब
िग बॉस 11' या रिअॅलिटी शोची विजेती ठरलेल्या शिल्पा शिंदेने अलीकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.शिल्पाच्या विविध छटा फोटोग्राफर माया सिंगने आपल्या कॅमे-यात कैद केल्या आहेत.बिग बॉसनंतर शिल्पाचा हा फोटोशूटमधला अंदाज पाहून चाहतेही तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देताना दिसत आहेत.
'बिग बॉस 11' या रिअॅलिटी शोची विजेती ठरलेल्या शिल्पा शिंदेने अलीकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.शिल्पाच्या विविध छटा फोटोग्राफर माया सिंगने आपल्या कॅमे-यात कैद केल्या आहेत.बिग बॉसनंतर शिल्पाचा हा फोटोशूटमधला अंदाज पाहून चाहतेही तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देताना दिसत आहेत.

Web Title: Shilpa Shinde's Wonder Lover - Latest Photoshoot