​​श्रद्धा-टायगरची पावसात ‘छम छम...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:27 IST2016-04-07T23:27:24+5:302016-04-07T16:27:24+5:30

‘बागी’चे नवे गाणे ‘छम छम...’ बघाल तर तुम्ही श्रद्धा व टायगरचे अक्षरश: दिवाने व्हाल. 

Shampa-Tiger's rain 'Chham Chham ...' | ​​श्रद्धा-टायगरची पावसात ‘छम छम...’

​​श्रद्धा-टायगरची पावसात ‘छम छम...’

ागी’ या येऊ घातलेल्या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांची मॅजिकल क्रेमिस्ट्री आपण बघितलीचं...‘सब तेरा...’या गाण्यातील श्रद्धा व टायगरची केमिस्ट्री बघून आम्हीही अक्षरश: घायाळ झालोत...पण आता ‘बागी’चे नवे गाणे ‘छम छम...’ बघाल तर तुम्ही श्रद्धा व टायगरचे अक्षरश: दिवाने व्हाल. पावसातील हे गाणे...यातील श्रद्धाच्या एक एक अदा आणि टायगरने तिला दिलेली साथ, हे सगळेच झकास जमलेयं...मोनाली ठाकूर आणि मीत ब्रदर्सच्या आवाजातील हे गाणे आज रिलीज झाले...तेव्हा बघूयात!!!

Web Title: Shampa-Tiger's rain 'Chham Chham ...'