पाहा, शाहरूख अन् गौरी खानच्या प्रेमाची साक्ष देणारे काही जुने फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-13T10:25:15+5:302018-06-27T20:13:11+5:30

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडचे एक मेड फॉर इच अदर कपल. बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात अनेक नाती अल्पजीवी ठरतात. पण शाहरूख व गौरीचे नाते अतूट आहे. आज गौरीने शाहरूखसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करून जुन्या स्मृतींना उजाळा दिला. आम्हीही गौरी व शाहरूखचे असेच काही जुने पण ‘बेमिसाल’ फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

See, some old photographs of Shahrukh and Gauri Khan's love! | पाहा, शाहरूख अन् गौरी खानच्या प्रेमाची साक्ष देणारे काही जुने फोटो!

पाहा, शाहरूख अन् गौरी खानच्या प्रेमाची साक्ष देणारे काही जुने फोटो!

लिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडचे एक मेड फॉर इच अदर कपल. बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात अनेक नाती अल्पजीवी ठरतात. पण शाहरूख व गौरीचे नाते अतूट आहे. आज गौरीने शाहरूखसोबतचा एक जुना फोटो पोस्ट करून जुन्या स्मृतींना उजाळा दिला. आम्हीही गौरी व शाहरूखचे असेच काही जुने पण ‘बेमिसाल’ फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
गौरी १४ वर्षांची आणि शाहरूख उणापुरा १९ वर्षांचा असताना त्यांची प्रथम नजरानजर झाली. शाहरूखने गौरीला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला.

Web Title: See, some old photographs of Shahrukh and Gauri Khan's love!