पाहा दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-23T06:36:29+5:302018-06-27T19:56:24+5:30

दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी २२ फेब्रुवारीला कुटूंबीय, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित लग्न केले. ससुराल सिमर का मालिकेतील सिमर या भूमिकेमुळे दिपिकाला अमाप लोकप्रियता मिळाली होती. त्या दोघांनी लखनऊमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो...

See photos of Deepika Kakkar and Shoaib Ibrahim's wedding | पाहा दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमच्या लग्नाचे फोटो

पाहा दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमच्या लग्नाचे फोटो

पिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी २२ फेब्रुवारीला कुटूंबीय, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित लग्न केले. ससुराल सिमर का मालिकेतील सिमर या भूमिकेमुळे दिपिकाला अमाप लोकप्रियता मिळाली होती. त्या दोघांनी लखनऊमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो...
दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी २२ फेब्रुवारीला कुटूंबीय, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित लग्न केले. ससुराल सिमर का मालिकेतील सिमर या भूमिकेमुळे दिपिकाला अमाप लोकप्रियता मिळाली होती. त्या दोघांनी लखनऊमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो...

Web Title: See photos of Deepika Kakkar and Shoaib Ibrahim's wedding