पाहा : ‘ऐ दिल है मुश्किल’ नवे पोस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 19:12 IST2016-09-22T13:42:39+5:302016-09-22T19:12:39+5:30

‘ऐ दिल है मुश्किल’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज व्हायला उण्यापुºया २४ तासांचा अवकाश असताना आज गुरुवारी या चित्रपटाचे ...

See: 'Aye Dil Hai Hai' new poster! | पाहा : ‘ऐ दिल है मुश्किल’ नवे पोस्टर!

पाहा : ‘ऐ दिल है मुश्किल’ नवे पोस्टर!

दिल है मुश्किल’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज व्हायला उण्यापुºया २४ तासांचा अवकाश असताना आज गुरुवारी या चित्रपटाचे नवे पोस्टर आऊट करण्यात आले. उद्या शुक्रवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. आज रिलीज करण्यात आलेल्या नव्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची क्यूट जोडी दिसतेय. सध्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे, ते केवळ यातील रणबीर व ऐश्वर्या रॉय यांच्या आॅनस्क्रीन रोमान्समुळे. या चर्चेत अनुष्का जणू बाजूला पडली होती. चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये अनुष्काला हायलाईट करण्यात आले आहे. यातील तिचा फंकी लूक तुम्हीही पाहा तर!

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: See: 'Aye Dil Hai Hai' new poster!