रात्रीच्या वेळी जुहू बीचवर फेरफटका मारताना दिसली सारा अली खान, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-13T15:57:12+5:302018-06-27T19:54:56+5:30

सारा अली खान गेल्या मंगळवारी मुंबईतील जुहू बीचवर फेरफटका मारताना बघावयास मिळाली. वास्तविक सारा याठिकाणी वॉकसाठी आली होती. सारा लवकरच अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्यासाठी सध्या ती प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. विशेषत: आपल्या फिटनेसवर ती अधिक लक्ष देत आहे.

Sara Ali Khan, see photo at Juhu beach at night! | रात्रीच्या वेळी जुहू बीचवर फेरफटका मारताना दिसली सारा अली खान, पाहा फोटो!

रात्रीच्या वेळी जुहू बीचवर फेरफटका मारताना दिसली सारा अली खान, पाहा फोटो!

रा अली खान गेल्या मंगळवारी मुंबईतील जुहू बीचवर फेरफटका मारताना बघावयास मिळाली. वास्तविक सारा याठिकाणी वॉकसाठी आली होती. सारा लवकरच अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्यासाठी सध्या ती प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. विशेषत: आपल्या फिटनेसवर ती अधिक लक्ष देत आहे.
सारा अली खान

Web Title: Sara Ali Khan, see photo at Juhu beach at night!