सान्या मल्होत्राच्या दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-13T10:33:01+5:302018-06-27T19:54:58+5:30

सान्या मल्होत्राने २०१६ मध्ये ब्लॉकबस्टर ‘दंगल’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. सान्या दिल्लीची रहिवासी आहे. मात्र अशातही तिने ‘दंगल’मध्ये बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती रातोरात लाइमलाइटमध्ये आली होती. लवकरच ती आयुष्यमान खुराणासोबत बधाई चित्रपटात दिसणार आहे.

Sanyas Malhotra's gift | सान्या मल्होत्राच्या दिलखेच अदा

सान्या मल्होत्राच्या दिलखेच अदा

न्या मल्होत्राने २०१६ मध्ये ब्लॉकबस्टर ‘दंगल’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. सान्या दिल्लीची रहिवासी आहे. मात्र अशातही तिने ‘दंगल’मध्ये बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती रातोरात लाइमलाइटमध्ये आली होती. लवकरच ती आयुष्यमान खुराणासोबत बधाई चित्रपटात दिसणार आहे.
सान्या मल्होत्राने २०१६ मध्ये ब्लॉकबस्टर ‘दंगल’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. सान्या दिल्लीची रहिवासी आहे. मात्र अशातही तिने ‘दंगल’मध्ये बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती रातोरात लाइमलाइटमध्ये आली होती. लवकरच ती आयुष्यमान खुराणासोबत बधाई चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Sanyas Malhotra's gift