संजय दत्त म्हणतो, तम्मा तम्मा गाण्यात वरूण धवन आणि आलिया भट्ट यांची जादू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 18:23 IST2017-02-12T12:53:59+5:302017-02-12T18:23:59+5:30
आलिया भट्ट आणि वरूण धवन यांनी तम्मा तम्मा या गाण्यात कमाल केल्याचे अभिनेता संजय दत्त याने म्हटलंय. यापूर्वी संजय ...
.jpg)
संजय दत्त म्हणतो, तम्मा तम्मा गाण्यात वरूण धवन आणि आलिया भट्ट यांची जादू
आ िया भट्ट आणि वरूण धवन यांनी तम्मा तम्मा या गाण्यात कमाल केल्याचे अभिनेता संजय दत्त याने म्हटलंय. यापूर्वी संजय दत्तने ‘थानेदार’ चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत हे गाणे केले होते. बद्रिनाथ की दुल्हनियाँमध्ये आलिया भट्ट आणि वरूण धवन यांनी हे गाणे केले आहे.
संजय दत्तने वरूण आणि आलियाचे कौतुक करताना त्यांनी जादू केल्याचे सांगितले. आलिया दत्तने या संदर्भात संजय दत्तने कौतुक केलेले ट्विट पोस्ट केले आहे. केले आहे. संजय लिहितो ‘तम्मा तम्मा हे गाणे रिलीज होत आहे. तुम्ही या मुलांसाठी हे गाणे पाहा. हे गाणे अत्यंत कमालीचे झाले आहे. आलिया आणि वरूण हे या व्हिडिओमध्ये संजय दत्तसोबत दिसत आहेत. यापूर्वी माधुरी दीक्षितसोबतचा व्हिडिओही आलियाने पोस्ट केला होता.
करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान याने केले आहे. यामध्ये गौहर खान, श्वेता बासू प्रसाद आणि मोहित मारवाह यांच्याही भूमिका आहेत. हम्टी शर्मा की दुल्हनियाँ या चित्रपटाचा बद्रिनाथ की दुल्हनियाँ हा सिक्वल आहे.
The one and only @duttsanjay is all heart!Felt so lovely to show him the song and see his reaction! Love him!! #TammaTammaAgain@Varun_dvnpic.twitter.com/YUZ1jY9TEf— Alia Bhatt (@aliaa08) February 10, 2017
संजय दत्तने वरूण आणि आलियाचे कौतुक करताना त्यांनी जादू केल्याचे सांगितले. आलिया दत्तने या संदर्भात संजय दत्तने कौतुक केलेले ट्विट पोस्ट केले आहे. केले आहे. संजय लिहितो ‘तम्मा तम्मा हे गाणे रिलीज होत आहे. तुम्ही या मुलांसाठी हे गाणे पाहा. हे गाणे अत्यंत कमालीचे झाले आहे. आलिया आणि वरूण हे या व्हिडिओमध्ये संजय दत्तसोबत दिसत आहेत. यापूर्वी माधुरी दीक्षितसोबतचा व्हिडिओही आलियाने पोस्ट केला होता.
@aliaa08 and @Varun_dvn are here to show me their Tamma Tamma. Wanna learn with me? pic.twitter.com/7p9xvtblyy— Madhuri Dixit-Nene (@MadhuriDixit) February 11, 2017