रेखा यांनी दिली किंग खानला जादू की झप्पी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST2017-02-28T12:04:32+5:302018-06-27T20:24:42+5:30

नुकतेच मुंबईत यश चोप्रा मेमोरिअल अॅवॉर्ड सोहळा पार पडला. यासोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. स्वर्गीय यश चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत हे पुरस्कार दिले जातात. अभिनय, नृत्य आणि गायन क्षेत्रातील मंडळींना हे अॅवॉर्ड दिले जातात.

Rekha gave the King Khan a magic zapee | रेखा यांनी दिली किंग खानला जादू की झप्पी

रेखा यांनी दिली किंग खानला जादू की झप्पी

कतेच मुंबईत यश चोप्रा मेमोरिअल अॅवॉर्ड सोहळा पार पडला. यासोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. स्वर्गीय यश चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीत हे पुरस्कार दिले जातात. अभिनय, नृत्य आणि गायन क्षेत्रातील मंडळींना हे अॅवॉर्ड दिले जातात.
रेखा यांनी यावेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला जादूची झप्पी दिली.

Web Title: Rekha gave the King Khan a magic zapee