रंग बरसे...भीगे चुनरवाली..रंग बरसे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-14T10:56:11+5:302018-06-27T20:23:46+5:30

विविध रंगांत आपलं अख्खं आयुष्य रंगवणारा सण म्हणजे होळी, धुलीवंदन. सर्वसामान्यांप्रमाणेच बी टाऊनच्या सेलिब्रिटींनीही होळीचे रंग उधळले. बॉलिवूडचा चीची म्हणजेच अभिनेता गोविंदा याने कुटुंबियांसमवेत होळीच्या विविध रंगांचा आनंद लुटला.

Rang Barse ... Bhige Chunarwali .. Rang Barse .... | रंग बरसे...भीगे चुनरवाली..रंग बरसे....

रंग बरसे...भीगे चुनरवाली..रंग बरसे....

विध रंगांत आपलं अख्खं आयुष्य रंगवणारा सण म्हणजे होळी, धुलीवंदन. सर्वसामान्यांप्रमाणेच बी टाऊनच्या सेलिब्रिटींनीही होळीचे रंग उधळले. बॉलिवूडचा चीची म्हणजेच अभिनेता गोविंदा याने कुटुंबियांसमवेत होळीच्या विविध रंगांचा आनंद लुटला.
गोविंदा त्याची पत्नी सुनीता अहुजा, मुलगी टीना अहुजा आणि मुलगा यशवर्धन यांच्यासह होळीचे रंग खेळले. विविध रंगांच्या होळीचा आनंद त्याने लुटला.

Web Title: Rang Barse ... Bhige Chunarwali .. Rang Barse ....