कांजूर डम्पिंग ग्राऊंडसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मुंबई महापालिका सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, असे आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे पर्यावरणप्रेमींना संघर्ष सुरूच ठेवावा लागणार आहे. ...
मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने भिसे यांचा प्रसूतिपश्चात मृत्यू झाल्याने जनसामान्यांत संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर चौकशीअंती या रुग्णालयाला दंडही ठोठावण्यात आला. ...