राणी आली घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:18 IST2016-01-16T01:08:20+5:302016-02-05T12:18:59+5:30

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या मुलीला घरी आणले. ९ डिसेंबर रोजी राणीने मुलीला जन्म दिला होता. तिचे ...

The queen came home | राणी आली घरी

राणी आली घरी

णी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या मुलीला घरी आणले. ९ डिसेंबर रोजी राणीने मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव 'आदिरा' ठेवण्यात आले. 

इटाली येथे राणी-आदित्य यांचे लग्न झाले. आणि आता मुलीसह ते नवे आयुष्य सुरू करणार आहेत. 

थोड्या दिवसांनंतर ते जुहू येथील त्यांच्या बंगल्यात जाऊन राहणार आहेत. सध्या ते त्यांच्या मुलीच्या विश्‍वात रममाण आहेत.

Web Title: The queen came home