‘क्वांटिको’ सेटजवळ घेतले पीसीने नवे घर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 16:29 IST2016-09-22T10:58:34+5:302016-09-22T16:29:34+5:30

 ‘बी टाऊन’ मधील प्रियांका चोप्रा ही सर्वांत बिझी अभिनेत्री आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅवॉर्डसच्या रेड कार्पेटवरही तिने बॉलीवूडचा झेंडा फडकवला. सध्या ...

'Quantico' set to get new home with PC | ‘क्वांटिको’ सेटजवळ घेतले पीसीने नवे घर!

‘क्वांटिको’ सेटजवळ घेतले पीसीने नवे घर!

 
बी टाऊन’ मधील प्रियांका चोप्रा ही सर्वांत बिझी अभिनेत्री आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅवॉर्डसच्या रेड कार्पेटवरही तिने बॉलीवूडचा झेंडा फडकवला. सध्या ती ‘क्वांटिको’ च्या दुसऱ्या  सीजनसाठी शूटींग करत आहे. पीसीने केवळ भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरील चाहत्यांनाही तिच्या अभिनयाने प्रचंड खुश केले आहे.

एका मुलाखतीत तिच्या यशाविषयी विचारण्यात आले असता ती म्हणाली,‘ मी बिल्कुल नर्व्हस नाही. मला अजुन खुप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे मी केवळ आनंद व्यक्त करण्यात एनर्जी घालवणार नाही. तर माझी एनर्जी जास्तीत जास्त वापरणार आहे.’

अगोदर पीसी सेंट्रल मंहंत्तन येथे राहत होती. मात्र आता तिने पूर्वेला एक नवीन फ्लॅट घेतला आहे. जो फ्लॅट तिला क्वांटिकोच्या सेटपासून फारच जवळ आहे. दिवसेंदिवस तिचे शेड्यूल हे फारच स्ट्रिक्ट होत असल्याने तिला ट्रॅव्हलिंगमध्ये खुप वेळ जातोय, म्हणून तिने आता सेटजवळच घर घेणे पसंत केले आहे. 

Web Title: 'Quantico' set to get new home with PC