Rahul Gandhi Statement on Savarkar: सावकरांवर विधाने केल्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे राहुल गांधींनी कोर्टात सांगितले. पण, कोर्टात दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या मजकूराबद्दल आता वकिलांनी यू-टर्न घेतला आहे. ...
कबुतरांना खाद्य देण्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई महापालिकेने आपल्याच निर्णयावर कोलांटउडी घेतल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ...
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय नौदलाला पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले तेव्हा त्यांनी आपली तयारी दाखवली. युद्धविराममुळे नौदलाला कारवाई थांबवावी लागली. ...
Fatehpur Tomb News: उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये असलेल्या एका मकबऱ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न झाला. हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी मकबऱ्यावर भगवे झेंडे लावण्याचाही प्रयत्न केला. ...
गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरुद्ध भारत, चीन आणि रशिया एकत्र आले आहेत. गलवान व्हॅली घटनेनंतर भारत-चीन संबंधांमधील कटुता आता कमी होताना दिसत आहे. लवकरच दोन्ही देशांमध्ये थेट विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ...