मुंबईत एका फिल्म फेस्टीव्हलच्यानिमित्ताने अनेक तारकांनी हजेरी लावली. यात सर्वाधिक आकर्षण ठरली ती टिस्का चोप्रा, नीतू चंद्रा यांची उपस्थिती. या दोघींकडे साºयांचे लक्ष होते. ...
महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित ‘ एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगी सुशांतसिंग राजपूत आणि महेंद्रसिंह धोनी उपस्थित होते. या चित्रपटाच्या निमित्ताने धोनीच्या आयुष्यातील गोष्टी समोर आल्या आहेत. या चित्रपटाला धोनीच्या ...
‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट रिलीज झाला अन् त्याला समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीचा केलेला अभिनय ... ...