राजकुमार राव व श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर निर्माते दिनेश विजान आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाचे ...
अभिनेत्री अनुष्का शर्माला बॉलिवूडमध्ये दहा वर्षे झाले असून तिने १२ डिसेंबर, २००८ साली 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सिनेमात कोणतीही चॉईस न ठेवता माझे करियर यशस्वी ठरल्याचे अनुष्काने सांगितले. ...
अनुष्का शर्मा आणि सलमान खान यांची जोडी पहिल्यांदाच सुल्तान या चित्रपटाच्या निमित्ताने झळकली आणि ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली देखील होती. या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा चित्रपटात रंगली होती. ...
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांच्या लग्नाला आज (११ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी विराट व अनुष्का यांनी इटलीत विवाहबद्ध झाले होते. ...
कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांच्या मैत्रीतील दुरावा रणबीर कपूरमुळे निर्माण झाला होता. मात्र आता एका व्यक्तीमुळे त्यांच्यात पुन्हा मैत्री होताना दिसते आहे. ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहे. आलिया व रणबीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. पण आलियाचे पापा महेश भट्ट यांनी मात्र सगळे काही कन्फर्म केले आहे. ...