Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

#MeToo: साजिद खानला महिलांशी गैरवर्तन भोवले! आयएफटीडीएने केले निलंबित!! - Marathi News | #MeToo: Sajid Khan gets suspended from IFTDA for a year | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#MeToo: साजिद खानला महिलांशी गैरवर्तन भोवले! आयएफटीडीएने केले निलंबित!!

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याला एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. होय, इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन अर्थात आयएफटीडीएने काल रात्री साजिदला निलंबित केले. ...

रितेश देशमुखच्या करिअरमध्ये पहिल्यांदा घडले असे काही, वाचून तुम्हाला बसले धक्का - Marathi News | It happens first time in Ritesh deshmukh career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रितेश देशमुखच्या करिअरमध्ये पहिल्यांदा घडले असे काही, वाचून तुम्हाला बसले धक्का

सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमुळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. ...

कार्तिक आर्यनने सांगितले, त्याला सेंटर शॉक असे का संबोधतात? - Marathi News | Kartik Aryan said, why does he call it a center shock? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कार्तिक आर्यनने सांगितले, त्याला सेंटर शॉक असे का संबोधतात?

कार्तिक आर्यन लवकरच कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

Kader Khan Birthday Special : कादर खान आज आहेत या परिस्थितीत - Marathi News | Kader Khan Birthday Special: Kader Khan is in this situation now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kader Khan Birthday Special : कादर खान आज आहेत या परिस्थितीत

कादर खान यांच्या नावावर एकेकाळी चित्रपट चालत असत. पण असे असूनही त्यांनी उतारवयात खूपच कमी चित्रपटात काम केले. चित्रपटात काम कमी करण्यामागे एक खास कारण असल्याचे त्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. ...

बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड - Marathi News | 2.0 become boss on box office breaks pdamavat and sanju records | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड तयार करतो आहे. या सिनेमाने फक्त देशात नाही तर विदेशात देखील चांगला गल्ला जमावला आहे. ...

निक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो - Marathi News | Priyanka chopra and nick jonas have headed for their honeymoon | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो

जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रॉयल वेडिंग केली आहे. यानंतर निक आणि प्रियांकाने दिल्ली ग्रँड रिसेप्शन पार्टीदेखील दिली आहे. लवकरच ती बी-टाऊनमधील कलाकारांसाठी देखील रिसेप्शन ठेवणार आहे. ...

कॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात - Marathi News | Koffee With Karan 6: Prabhas, Rana Daggubati And SS Rajamouli Are Karan Johar's New Guests | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात

कॉफी विथ करणच्या या आगामी भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले आहे. करण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रभास, राणा आणि राजामौली यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून याविषयी सांगितले आहे. ...

प्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत ? - Marathi News | Priyanka Chopra-Nick Jonas reception party will be held on this date in Mumbai? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांका चोप्रा-निक जोनासची रिसेप्शन पार्टी या तारखेला होणार मुंबईत ?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 2 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतर प्रियांकाने दिल्लीत पहिली रिसेप्शन पार्टी दिली. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. ...

पाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स - Marathi News | Abhishek Bachchan's Ex Karisma Kapoor And Wife Aishwarya Rai Danced Together At Isha-Anand's Sangeet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाहा करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांचा भन्नाट डान्स

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या आधीचे विधी नुकतेच पार पडले आणि त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. ...