कॉमेडी किंग कपिल शर्मा उद्या १२ डिसेंबरला बोहल्यावर चढतोय. गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत कपिल लग्नगाठ बांधणार आहे. कपिल शर्मा आपल्या अमृतसर येथील घरी पोहोचला आहे. कपिलचे घर नववधूच्या स्वागतासाठी सज्ज आहे. ...
भारतीय सिनेसृष्टीचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांचा आज (११ डिसेंबर)वाढदिवस .भारताच्या दादासाहेब फाळके तर पाकिस्तानच्या निशान-ए-इम्तियाज या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित या अभिनेत्याचे भारतीय सिनेप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान आहे. ...
अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यातील साराच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. ...
सलमान खानचा मित्राचा मुलगा जहीर इक्बाल आणि अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन याच्या पहिल्या चित्रपटाच्या नावाची घोषणा झालीय. सलमान खान आपल्या होम प्रॉडक्शनमधून जहीरला लॉन्च करतोय. याच चित्रपटातून अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल हिचाही डेब्यू ...
मुकेश अंबानी आपल्या एकुलत्या एका लेकीच्या लग्नात कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. मुकेश अंबानी व नीता अंबानीची मुलगी ईशा अंबानी येत्या १२ डिसेंबरला आनंद परिमलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे यंदाचे सर्वात हायप्रोफाईल लग्न आहे. ...