जेव्हा केव्हा चुलबुल पांडे व बाजीराव सिंघम पडद्यावर आलेत, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड प्रेम दिले. आता राणी मुखर्जी ही सुद्धा या यादीत येणार आहे. होय, बॉलिवूडची गुणी अभिनेत्री राणी लवकरच ‘मर्दानी’ या आपल्या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल घे ...
अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यानंतर अभिनेता शाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर असल्याच्या बातमीने अचानक खळबळ उडवून दिली होती. इरफान व सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली होती. ...
रोहित शेट्टीच्या एकंदर करिअरवर नजर टाकली की, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. ती म्हणजे, रोहितने बहुतांश चित्रपटात अजय देवगण व शाहरुख खानसोबत काम केले आहे. पण आता रोहितने अजय व शाहरुखवगळता अनेक नवनव्या स्टार्ससोबत काम करण्याचे मूड बनवले आहे. ...
होय, नेहा व हिमांश यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरात आहेत. या चर्चेला तोंड फुटण्याचे कारण म्हणजे, नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’ केले आहे. ...
राजस्थानच्या उदयपूर येथे मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या लग्नाचे धम्माल सेलिब्रेशन सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हजेरीने कालची रात्र आणखीच रंगली. ...
रती अग्निहोत्री यांचा आज म्हणजेच 10 डिसेंबरला वाढदिवस असून त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये झाला. अभिनयक्षेत्रात करियर करायचे असे तिने अगदी लहानपणीच ठरवले होते. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच मॉडलिंग करायला सुरुवात केली. ...
दिया आज चित्रपटात अधिक काम करत नसली तरी ती सामाजिक कार्यात अग्रेसर असते. सामाजिक समस्या आणि प्रश्न यांची जाणीव असलेल्या दिया अनेक एनजीओमार्फत काम करते. ...
मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका एका दमदार व आव्हानात्मक भूमिकेत दिसेल. सूत्रांचे मानाल तर लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण त्याआधी निर्मात्यांना एका वेगळ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. ...
‘गोपी बहू’ म्हणून घराघरांत ओळखली जाणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य सध्या एका हिरे व्यापा-याच्या मृत्यूप्रकरणात अडकली आहे. हि-यांचे व्यापारी राजेश्वर उडानी गत २८ नोव्हेंबरपासून गायब होते. गत शुक्रवारी त्यांचा मृतदेह आढळला. ...