खरे तर बॉलिवूडने बºयाच इंटरेस्टिंग विषयांवर काम करणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये येणाºया सर्व चित्रपटांमधून बायोपिक्स शैलीत एक मुख्य भाग महिलांवर आधारित बायोपिक्सचा आहे, ज्यात खूपच वेगवेगळ्या पद्धतीच्या कथांचा सहभाग आहे. ...
गेल्यावर्षी सलमानचा मेहूणा आयुष पासून ते श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने आपल्या अॅक्टिंगचे कौशल्य दाखविले. २०१९ या नव्या वर्षातही काही स्टारकिड्स बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा आता जुन्या झाल्यात, असे म्हणायला हरकत नाही. होय, कारण नवे वर्ष सुरु झालेय आणि या नववर्षाची सुरुवात आलिया व रणबीरने ‘साथ साथ’ केलीय. त्यामुळे या नव्या वर्षांत दोघांच्याही अफेअरच्या नाहीत तर फुललेल्या प ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली. ...
‘कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अॅँथनी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे डायलॉग लिहणा-या कादर खान यांच्यासाठी बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. ...