सध्या नेटफ्लिक्सची एक ओरिजनल थ्रीलर मुव्ही प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट एका खास थीमवर आधारित आहे. या चित्रपटाने लोकांना जणू वेड लावले आहे. इतके की, लोक या चित्रपटाची कॉपी करत सुटलेत आणि याचा परिणाम म्हणजे, यातून अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. ...
गत १४ व १५ नोव्हेंबरला अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आता दीपिका आपल्या करिअरवर लक्ष देऊ इच्छिते आणि म्हणूनच येत्या काळात अगदी नव्या धाटणीच्या भूमिका करण्याचा तिचा मानस आहे. ...
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान यांचा आज (३ जानेवारी) वाढदिवस. ७८ वर्षांच्या संजय खान यांनी १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरुवात केली. ...
आलिया भटने 'राझी' चित्रपटातून रसिकांना चांगलीच भूरळ पाडली. या सिनेमात आलियाने गुप्तहेरची भूमिका साकारली होती. आता ती 'गली ब्वॉय' सिनेमात झळकणार आहे. ...
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच 'सिम्बा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. ...
बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे कपल अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोंकणी तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने लग्न केले ...
नुकताच ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरनंतर भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात नवा वाद रंगला. याचदरम्यान अनुपम खेर यांनी ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ‘यू ट्युब’वरून ‘गायब’ असल्याचा दावा केला आहे. ...