‘बँग बँग’, ‘मोहनजोदारो’ अशा बिग बजेट पण पुरत्या फ्लॉप चित्रपटांच्या ओझ्याखाली दबलेला हृतिक रोशन या वर्षांत मात्र धमाका करणार, असे दिसतेय. लवकरच हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय आणखी एक धमाकेदार चित्रपट हृतिकच्या झोळीत पडला आहे. ...
गायक शानने यंदा सर्व पालकांनी ‘नो स्मोकिंग’ हाच संकल्प करून आपल्या मुलांना नववर्षाची एक आगळी भेट द्यावी असं वाटतंय. शानच्या बालपणीच कँसरमुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. ...
बॉलिवूडच्या अनेक कपलनी नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. अभिनेता बॉबी देओलही या खास मुहुर्तावर एका वेगळ्या अंंदाजात दिसला. होय, पत्नी तान्यासोबत बॉबी रोमॅन्टिक झाला अन् बघता बघता त्याचा हा रोमॅन्टिक अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
बॉलिवूड सिंगर अंकित तिवारी सध्या जाम आनंदात आहे. त्याला कारणही तसेच आहे. होय, अंकितच्या घरी कन्यारत्न जन्मले आहे. गत २८ डिसेंबरला अंकितची पत्नी पल्लवी हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ...
गतवर्षांत अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. या नव्या वर्षांत मात्र या कपलच्या लग्नाची चर्चा रंगतेय. होय, फरहान व शिबानी या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. ...