बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट 'इज नॉट इट रोमांटिक' १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रियंका योगा प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...
भूमीची एक सवय तुम्हाला माहितीय? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. होय, आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवरची खास वस्तू भूमी आपल्यासोबत घरी नेते आणि ती प्राणपणाने जपते. ...
जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचा मेणाचा पुतळा उभारला जातोय. एप्रिल २०१८ मध्ये खुद्द महेशबाबूनेचं याचा खुलासा केला होता. आता महेशबाबूचा हा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी भारतात येतोय. ...
तैमूर अली खानच्या जन्मानंतर करीना कपूर खूपच व्यग्र झाली असून तिला तिचा पती सैफ अली खानलादेखील वेळ देता येत नाही. ही बाब व्हॅलेंटाइन वीकमध्ये सैफ अली खानने सांगितली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची जय्यत तयारी सुरू असताना आता एक ताजी बातमी आहे. होय, चित्रपटात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत. ...