बराच काळ न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. आता तो हिंदी मीडियम चित्रपटाचा सीक्वल अंग्रेजी मीडियमचे शूटिंग करत आहे. ...
भोजपुरी चित्रपटांची निर्मिती करणारी अभिनेत्री नीतू चंद्रा आता हॉलिवूडला निघालीय. होय,हॉलिवूडच्या ‘द वर्स्ट डे’ या शॉर्ट फिल्ममध्ये नीतू चंद्राची वर्णी लागली आहे. ...
आलिया भट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर स्टारर ‘कलंक’ रिलीज झाला. रिलीजआधी या मल्टिस्टारर सिनेमाचे आक्रमक प्रमोशन केले गेले. पण या प्रमोशनमध्ये संजय दत्त कुठेच दिसला नाही. ...
पीएम नरेंद्र मोदी बायोपिकचा ट्रेलर लाखोहून अधिक लोकांनी पाहिला होता. हा ट्रेलर दमदार असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. पण आता हा ट्रेलर इंटरनेटवरून गायब झाला आहे. ...
शाहरूख खान आणि फराह खानचा पती शिरीष कुंदर यांच्या ७ वर्षांपूर्वी झालेले भांडण कुणाला ठाऊक नाही. सात वर्षांपूर्वीच्या या भांडणाने शाहरूखच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण शिरीष कुंदर याचे आयुष्य मात्र पूर्णपणे बदलले. ...
बॉलिवूड स्टार्स इतकेच त्यांचे कुटुंबही चर्चेत राहते. असेच एक कुटुंब म्हणजे, संजय दत्तचे कुटुंब. तूर्तास संजयची मुलगी त्रिशाला दत्त चर्चेत आहे आणि याचे कारण आह, त्रिशालाचे लव्ह लाईफ. ...