Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आलियाच्या बाजूने मैदानात उतरला रणदीप हुड्डा! कंगनाला लगावला टोला! - Marathi News | randeep hooda comes in support of highway co-star alia bhatt and takes a dig at kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलियाच्या बाजूने मैदानात उतरला रणदीप हुड्डा! कंगनाला लगावला टोला!

कंगनाने इतके डिवचूनही आलियाने यावर कुठलेही उत्तर दिले नव्हते. पण आता आलियाच्या बाजूने तिचा जिगरी मित्र रणदीप हुड्डा याने कंगनाला सणसणीत उत्तर दिले आहे. ...

ट्रोलर्सने सोनम कपूरला म्हटले ‘फ्लॉप अ‍ॅक्ट्रेस’! असे मिळाले उत्तर!! - Marathi News | sonam kapoor response to being said flop actress by trollers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ट्रोलर्सने सोनम कपूरला म्हटले ‘फ्लॉप अ‍ॅक्ट्रेस’! असे मिळाले उत्तर!!

सोशल मीडियावर ट्रोल होणे, सेलिब्रिटींसाठी नवी गोष्ट राहिलेले नाही. सोनम कपूरही याला अपवाद नाही. कधी फॅशन सेन्स तर कधी परखड विचार यामुळे सोनम कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. ...

महेश भट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल! बहीण रंगोलीचा खळबळजनक खुलासा! - Marathi News | kkangana ranauts sister rangoli makes a shocking evelation about mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महेश भट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल! बहीण रंगोलीचा खळबळजनक खुलासा!

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील तणाव तूर्तास तरी संपण्याची चिन्हे नाहीत. आता कंगनाची बहीण रंगोली ही सुद्धा मैदानात उतरली आहे. फरक इतकाच की, तिने आलियाला नाही तर आलियाची आई सोनी राजदान आणि पापा महेश भट यांना लक्ष्य केले आहे. ...

‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून का दूर पळतेय डिंपल कपाडिया? - Marathi News | dimple kapadia avoids to be seen together with sunny deol | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून का दूर पळतेय डिंपल कपाडिया?

भाच्याच्या बॉलिवूड डेब्यूसाठी डिंपल कपाडिया प्रचंड खटाटोप करतेय. पण ‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून मात्र दूर पळतेय. आता असे का? ...

जाणून घ्या माधुरी दीक्षितचे काय मत आहे राजकारणात प्रवेश करण्याविषयी - Marathi News | madhuri dixit opens about her political views during kalank promotion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जाणून घ्या माधुरी दीक्षितचे काय मत आहे राजकारणात प्रवेश करण्याविषयी

अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत. राजकारणात प्रवेश करण्याविषयी माधुरीचे काय मत आहे हे तिने नुकतेच सांगितले. ...

सनी देओल सांगतोय, असा असणार होता गदरचा शेवट - Marathi News | Sunny Deol Revealed The Real Climax of Gadar Ek Prem Katha | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी देओल सांगतोय, असा असणार होता गदरचा शेवट

सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला गदर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या कथेची, या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. ...

अभिनयानंतर आता बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार गायन क्षेत्रात पदार्पण - Marathi News | Bollywood actress will act as a singer in the field of acting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनयानंतर आता बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार गायन क्षेत्रात पदार्पण

बॉलिवूडमध्ये कलाकाराने आपल्या सिनेमातील गाणी गाण्याचा ट्रेंड आहे. सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट, परिणीती चोप्रा, प्रियंका चोप्रा व श्रद्धा कपूर यांच्यासोबतच काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या सिनेमातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. ...

Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी! - Marathi News | After break up from vicky kaushal ex girlfriend harleen sethi is fighting with depression | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shocking : विकी कौशलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली हरलीन सेठी!

विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफला घेऊन चर्चेत आहे. एक मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती. ...

मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ सर्वाधिक लोकप्रिय ! - Marathi News | Made in Heaven Most Popular in WebSeries released in March | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ सर्वाधिक लोकप्रिय !

स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय असलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली आहे. मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजच्या लिस्टमध्ये ‘मेड इन हेवन’ तिस-या स्थानावर आहे. ...