विजयपथ या सिनेमातून फिल्मी करिअर सुरु करणारी अभिनेत्री तब्बू आजही अविवाहित आहे. तब्बू आजही अविवाहित असली तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. ...
सलमानने मीडियासह संवाद साधला. या संवादामध्ये अभिनय क्षेत्रात येणारी आगामी पिढी ही भूमिकेला आणि विषयाला महत्व देऊन आपली प्रसिद्धी मिळवू पाहते आहे का असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. ...
ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्यांबद्दल काहीही लपून राहिलेले नाही. पण टायगर-दिशा अद्यापही असले काही मानायला तयार नाहीत. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, हे दोघांचेही ठरलेले वाक्य. ...
बॉलिवूडचा स्टाइलिश दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याला काल (25 मे)अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. पण एका फॅशन डिझाईनरने करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली आणि भलतीच चर्चा सुरु झाली. ...
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे ‘अभागिन बिटिया’ या भोजपुरी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने ‘अभागिन बिटिया’च्या सेटवर खळबळ माजली. ...
आत्तापर्यंत गॅब्रिएलाबद्दल बोलायला अर्जुन कचरायचा. पण आताश: दोघेही खुल्लम खुल्ला फिरताना दिसतात. काल अर्जुनने गॅब्रिएला सरप्राईज देत, बेबी शॉवर पार्टी होस्ट केली ...
होय, महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ हा चित्रपट आजही ओळखला जातो ते त्याच्या सुपरडुपर हिट गाण्यांसाठी. या चित्रपटाची गाणी आजही चाहत्यांच्या कानात रूंजी घालतात. पण या चित्रपटाच्या आणि चित्रपटांच्या गाण्यांच्यामागे एक अतिशय इंटरेस्टिंग किस्सा आहे. ...