बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा येत्या ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांत झळकणार आहेत. साहजिकच भाईजानच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. ‘भारत’च्या सेटवरचे हे फोटो पाहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढणार आहे. ...
ऐश्वर्या राय बच्चनने मणिरत्नम यांचा सिनेमा साईन केल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय. पण आता या चर्चेवर शिक्कामोर्तब झालेय. होय, खुद्द ऐश्वर्याने ही बातमी कन्फर्म केलीय. ...