Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Mrunal Thakur : मृणालचा एक्सबॉयफ्रेंड पळून गेला! म्हणाली, "तो जुन्या विचारांचा होता अन् त्याला..." - Marathi News | mrunal thakur ex boyfriend ran off he was old school and didnt like her impulsive behaviour | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मृणालचा एक्सबॉयफ्रेंड पळून गेला! म्हणाली, "तो जुन्या विचारांचा होता अन् त्याला..."

मृणाल ठाकुर मूळची धुळ्याची असून तिने मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात नाव कमावलं आहे. ...

'कपिल शर्मा शो'वर आमिर खान नाराज; 'या' कारणामुळे कपिलचाही घेतला क्लास - Marathi News | bollywood aamir khan expressed his displeasure over not being invited to his show with kapil sharma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कपिल शर्मा शो'वर आमिर खान नाराज; 'या' कारणामुळे कपिलचाही घेतला क्लास

Aamir khan: आमिर आणि कपिल यांनी एका पंजाबी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी आमिरने कपिलवर असलेली नाराजी व्यक्त केली. ...

कोण आहे समांथाच्या एक्स पतीची गर्लफ्रेंड शोभिता धुलिपाला?, नागा चैतन्यची आधी 'या' व्यक्तीला करत होती डेट - Marathi News | Who is sobhita dhulipala dating samantha prabhu ex husband naga chaitanya inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोण आहे समांथाच्या एक्स पतीची गर्लफ्रेंड शोभिता धुलिपाला?, नागा चैतन्यची आधी 'या' व्यक्तीला करत होती डेट

समांथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्यचं नाव शोभिता धुलिपालासोबत जोडण्यात येतंय. मात्र या दोघांनी आपल्या नातं कधीच स्वीकारलं नाही. ...

'राम तेरी गंगा मैली' फेम अभिनेत्री मंदाकिनीच्या सूनेला पाहिलंत का?, दिसायला आहे अभिनेत्री इतकीच सुंदर - Marathi News | Have you seen the daughter-in-law of 'Ram Teri Ganga Maili' fame actress Mandakini? The actress looks so beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'राम तेरी गंगा मैली' फेम अभिनेत्री मंदाकिनीच्या सूनेला पाहिलंत का?, दिसायला आहे अभिनेत्री इतकीच सुंदर

Mandakini : मंदाकिनी बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असली तरी तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा येतात. ज्यामध्ये ती अनेकदा तिच्या सुनेसोबत दिसते, जी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या सौंदर्यवतींनाही टक्कर देते. ...

असं काय घडलं होत की, प्रियंका चोप्रानं करण जोहरला दिलं नव्हतं लग्नाचं आमंत्रण, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | What happened was that Priyanka Chopra did not invite Karan Johar for the wedding, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असं काय घडलं होत की, प्रियंका चोप्रानं करण जोहरला दिलं नव्हतं लग्नाचं आमंत्रण, व्हिडीओ होतोय व्हायरल

Priyanka Chopra : सध्या प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

जेनिफर विंगेट करण सिंग ग्रोव्हरसोबत का झाली होती विभक्त?, इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीनं सोडलं मौन - Marathi News | Why did Jennifer Winget break up with Karan Singh Grover?, actress breaks silence after so many years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जेनिफर विंगेट करण सिंग ग्रोव्हरसोबत का झाली होती विभक्त?, इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीनं सोडलं मौन

Jennifer Winget And Karan Singh Grover : मालिकेच्या सेटवर जेनिफर विंगेटची करण सिंग ग्रोव्हरशी भेट झाली होती. त्यानंतर तिने २०१२ मध्ये त्याच्यासोबत लग्न केले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. ...

लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली... - Marathi News | Bipasha basu karan singh grover buys new audi q7 worth rs 92 lakh for daughter devi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली...

बिपाशा आणि करणने आपल्या लाडक्या लेकीसाठी महागडी कार खरेदी केली आहे. ...

सना, झायरानंतर आणखी एका अभिनेत्रीचा फिल्मइंडस्ट्रीला रामराम, निकाहानंतर सोडलं करिअर - Marathi News | bhojpuri actress saba khan left film indsutry after nikaah like sana khan and zaira wasim | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सना, झायरानंतर आणखी एका अभिनेत्रीचा फिल्मइंडस्ट्रीला रामराम, निकाहानंतर सोडलं करिअर

इस्लामसाठी फिल्मी करिअर सोडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आता 'या' अभिनेत्रीचा समावेश ...

Godhra Movie Teaser: 'गोध्रा: अपघात की षड्यंत्र', चित्रपटाचा टीझर आला; कधी होणार रिलीज... - Marathi News | Godhra Movie Teaser: 'Godhra: Accident or conspiracy', Movie Teaser Out; When will release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गोध्रा: अपघात की षड्यंत्र', चित्रपटाचा टीझर आला; कधी होणार रिलीज...

Godhra: Accident or Conspiracy Teaser: 2002 मध्ये साबरमती एक्स्प्रेसला आग लागून 59 जणांना प्राण गमवावे लागले होते. ...