Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मनोकामना पूर्तीनंतर गोविंदाने सपत्नीक माँ ज्वालामुखीच्या मंदिरात माथा टेकला - Marathi News | After fulfilling his wish, Actor Govinda bowed his head in the temple of Saptnik Maa Jwalamukhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मनोकामना पूर्तीनंतर गोविंदाने सपत्नीक माँ ज्वालामुखीच्या मंदिरात माथा टेकला

गोविंदा यांची पत्नी सुनिता माँ ज्वालामुखीची भक्त असून दोघेही दरवर्षी मंदिरात दर्शनासाटी न चुकता येतात. ...

'फॅमिली मॅन'च्या या अभिनेत्रीनं ऑनस्क्रीन Kiss आणि इंटिमेट सीनला दिला नकार, म्हणाली - 'नवऱ्याला...' - Marathi News | The actress of 'Family Man' rejected the onscreen kiss and intimate scene, said - 'To the husband...' | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'फॅमिली मॅन'च्या या अभिनेत्रीनं ऑनस्क्रीन Kiss आणि इंटिमेट सीनला दिला नकार, म्हणाली - 'नवऱ्याला...'

ही अभिनेत्री लवकरच शाहरूख खानच्या 'जवान' चित्रपटात झळकणार आहे. ...

Hanuman : 'आदिपुरुष'नंतर येतोय 'हनुमान' चित्रपट भेटीला, रिलीज डेट केली जाहीर - Marathi News | Hanuman: After 'Adipurush', 'Hanuman' is coming, release date announced | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hanuman : 'आदिपुरुष'नंतर येतोय 'हनुमान' चित्रपट भेटीला, रिलीज डेट केली जाहीर

Hanuman: दिग्दर्शक प्रशांत वर्मा त्याचा पहिला सुपरहिरो चित्रपट घेऊन येत आहेत. 'आदिपुरुष' नंतर आता 'हनुमान' येणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी संक्रांतीला येणार आहे. ...

Confirm! अजय देवगणच्या सिनेमातून रवीना टंडनची लेक राशा करणार पदार्पण, समोर आली रिलीज डेट - Marathi News | Confirm! Raveena Tandon's daughter Rasha will debut in Ajay Devgn's film, release date revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Confirm! अजय देवगणच्या सिनेमातून रवीना टंडनची लेक राशा करणार पदार्पण, समोर आली रिलीज डेट

Raveena Tandon's daughter Rasha Thadani : रवीना टंडनची मुलगी राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...

बॉयफ्रेंडमुळे या अभिनेत्रीनं नाकारला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी', अनु अग्रवालनं दिला होकार अन् रातोरात झाली स्टार - Marathi News | This actress turned down the blockbuster movie 'Aashiqui' because of her boyfriend, Anu Aggarwal agreed and became a star overnight. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉयफ्रेंडमुळे या अभिनेत्रीनं नाकारला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी', अनु अग्रवालनं दिला होकार अन् रातोरात झाली स्टार

Aashiqui : 'आशिकी' चित्रपटानंतर, अनु अग्रवाल एक मोठी स्टार म्हणून उदयास आली, परंतु फार कमी लोकांना माहित आहे की या चित्रपटासाठी अनु ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. यापूर्वी हा चित्रपट एका प्रसिद्ध अभिनेत्रीला ऑफर करण्यात आला होता. ...

Shah Rukh Khan : 'पठान'नंतर शाहरूख खानच्या 'जवान'नंही रिलीज आधीच कमावले इतके कोटी - Marathi News | Shah Rukh Khan: After 'Pathan', Shah Rukh Khan's 'Jawaan' has already earned so many crores. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shah Rukh Khan : 'पठान'नंतर शाहरूख खानच्या 'जवान'नंही रिलीज आधीच कमावले इतके कोटी

Jawan Movie : शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा आगामी 'जवान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा आणि तृप्ती डिमरीचं ब्रेकअप?, इंस्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो - Marathi News | Anushka Sharma's brother Karnesh Sharma and Tripti Dimri broke up?, unfollowed each other on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा आणि तृप्ती डिमरीचं ब्रेकअप?, इंस्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

Tripti Dimri-Karnesh Ssharma: तृप्ती डिमरी आणि अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा यांच्या डेटींगची अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण आता दोघेही वेगळे झाल्याचे दिसत आहे. ...

रामचरण अन् उपासनाने लेकीचं 'हे' ठेवलं नाव; नेटीझन्सला लागले अर्थ शोधायला - Marathi News | 'This' name of Ram Charan and Upasana daughter; Netizens started looking for meaning | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रामचरण अन् उपासनाने लेकीचं 'हे' ठेवलं नाव; नेटीझन्सला लागले अर्थ शोधायला

आपल्या घरी लक्ष्मी येणार म्हणल्यावर आजोबा आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ...

'गदर 2' चा अमिषा पटेलने स्पॉयलरच सांगून टाकला, चाहते म्हणाले, 'आता कोण बघणार...?' - Marathi News | ameesha patel revealed spoiler from the film gadar 2 fans trolled her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गदर 2' चा अमिषा पटेलने स्पॉयलरच सांगून टाकला, चाहते म्हणाले, 'आता कोण बघणार...?'

'गदर २' मधला एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...