फॅमिलीसोबत बघावयास मिळाला ‘पॅडमॅन’ अक्षयकुमार, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-01-24T13:34:03+5:302018-06-27T19:58:54+5:30

अक्षयकुमार सध्या त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच त्याने आपल्या परिवारासाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. तेव्हा त्याचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. पाहा फोटो!

'Padman' Akshay Kumar, found out with family, see photo! | फॅमिलीसोबत बघावयास मिळाला ‘पॅडमॅन’ अक्षयकुमार, पाहा फोटो!

फॅमिलीसोबत बघावयास मिळाला ‘पॅडमॅन’ अक्षयकुमार, पाहा फोटो!

्षयकुमार सध्या त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच त्याने आपल्या परिवारासाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. तेव्हा त्याचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. पाहा फोटो!
२३ जानेवारी रोजी अक्षयकुमारने खास आपल्या परिवारासाठी ‘पॅडमॅन’चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते.

Web Title: 'Padman' Akshay Kumar, found out with family, see photo!