OMG : कोणाच्या मांडीवर बसली कंगना राणौत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-07T12:09:02+5:302018-06-27T20:13:53+5:30

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, यावेळेस कंगना चक्क एका व्यक्तीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. पण ही व्यक्ती कोण असावी?

OMG: Kangana Ranaut sitting on his lap !! | OMG : कोणाच्या मांडीवर बसली कंगना राणौत!!

OMG : कोणाच्या मांडीवर बसली कंगना राणौत!!

ल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, यावेळेस कंगना चक्क एका व्यक्तीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. पण ही व्यक्ती कोण असावी?
कंगना नुकतीच मुंबई येथील महबूब स्टूडिओमध्ये बघावयास मिळाली.

Web Title: OMG: Kangana Ranaut sitting on his lap !!