मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसला मलाइकाचा बिंधास्त अंदाज, फोटो झाले व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-15T16:00:29+5:302018-06-27T19:54:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलाइका आरोरा हिला तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. मलाइकाचे नाव त्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ज्यांना आपल्या फिजिक आणि फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखले जाते. नुकतेच मलाइकाने ‘द पिककॉक’ या साप्ताहिकासाठी फोटोशूट केले. मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये मलाइका खूपच वेगळ्या आणि बिंधास्त अंदाजात बघावयास मिळत आहे. या फोटोशूटमधील काही फोटोज् मलाइकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.

Malacca's busted look appeared on Magazine's cover page, photo taken viral! | मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसला मलाइकाचा बिंधास्त अंदाज, फोटो झाले व्हायरल!

मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसला मलाइकाचा बिंधास्त अंदाज, फोटो झाले व्हायरल!

लिवूड अभिनेत्री मलाइका आरोरा हिला तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. मलाइकाचे नाव त्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते, ज्यांना आपल्या फिजिक आणि फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखले जाते. नुकतेच मलाइकाने ‘द पिककॉक’ या साप्ताहिकासाठी फोटोशूट केले. मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये मलाइका खूपच वेगळ्या आणि बिंधास्त अंदाजात बघावयास मिळत आहे. या फोटोशूटमधील काही फोटोज् मलाइकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.
मोकळे केस आणि लाल रंगाची लिपस्टिकसह मलाइका खूपच बिंधास्त लूकमध्ये बघावयास मिळत आहे.

Web Title: Malacca's busted look appeared on Magazine's cover page, photo taken viral!