कॅट गेली फिलिपाईन्सला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 12:09 IST2016-05-03T06:39:08+5:302016-05-03T12:09:08+5:30

 कॅटरिना कैफ सध्या एका मॅगझीनच्या कव्हर फोटोशूटसाठी फिलिपाईन्स येथे गेली आहे. तेथील आईसलँड सेबू या स्थानिक ठिकाणी हे फोटोशूट ...

Kat went on to Philippines ... | कॅट गेली फिलिपाईन्सला...

कॅट गेली फिलिपाईन्सला...

 
ॅटरिना कैफ सध्या एका मॅगझीनच्या कव्हर फोटोशूटसाठी फिलिपाईन्स येथे गेली आहे. तेथील आईसलँड सेबू या स्थानिक ठिकाणी हे फोटोशूट होत आहे. तिचे मॅक्टन इंटरनॅशनल एअरपोर्टवर काही फोटो काढण्यात आले.

ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ती याअगोदर ‘फितूर’ चित्रपटात दिसली होती. आता ती आगामी ‘बार बार देखो’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. तसेच ती रणबीरसोबत ‘जग्गा जासूस’ मध्ये दिसेल. 

kat

kat

Web Title: Kat went on to Philippines ...