जान्हवी कपूरमध्ये दिसते आई श्रीदेवी यांची छवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-03-06T11:55:51+5:302018-06-27T19:55:27+5:30

जान्हवीने बालपणापासूनच आई श्रीदेवीला फॉलो केले आहे.जान्हवीने बॉलिवूडमध्ये करिअर करावे अशी श्रीदेवी यांची इच्छा होती.जान्हवीचा जन्म 6 मार्च, 1997मध्ये झाला होता.जान्हवीचे देखील आई श्रीदेवीप्रमाणेच बोलके डोळे,स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

Jhanvi Kapoor looks like Sridevi's image! | जान्हवी कपूरमध्ये दिसते आई श्रीदेवी यांची छवी!

जान्हवी कपूरमध्ये दिसते आई श्रीदेवी यांची छवी!

न्हवीने बालपणापासूनच आई श्रीदेवीला फॉलो केले आहे.जान्हवीने बॉलिवूडमध्ये करिअर करावे अशी श्रीदेवी यांची इच्छा होती.जान्हवीचा जन्म 6 मार्च, 1997मध्ये झाला होता.जान्हवीचे देखील आई श्रीदेवीप्रमाणेच बोलके डोळे,स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
जान्हवीने बालपणापासूनच आई श्रीदेवीला फॉलो केले आहे.जान्हवीने बॉलिवूडमध्ये करिअर करावे अशी श्रीदेवी यांची इच्छा होती.जान्हवीचा जन्म 6 मार्च, 1997मध्ये झाला होता.जान्हवीचे देखील आई श्रीदेवीप्रमाणेच बोलके डोळे,स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

Web Title: Jhanvi Kapoor looks like Sridevi's image!