​धोनीच्या बायोपिकममध्ये फवादही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 19:41 IST2016-09-22T14:11:07+5:302016-09-22T19:41:07+5:30

अभिनेता फवाद खानने बॉलिवूडमध्ये केवळ आपल्या अभिनयाच्या जोवर  सर्वाचेंच मन जिंकलेले आहे. ‘खूबसूरत’ चित्रपटापासून करिअरला सुरुवात करणाऱ्या फवादचे आजघडीला अनेक ...

Fraud in Dhoni's biopic | ​धोनीच्या बायोपिकममध्ये फवादही

​धोनीच्या बायोपिकममध्ये फवादही


/>अभिनेता फवाद खानने बॉलिवूडमध्ये केवळ आपल्या अभिनयाच्या जोवर  सर्वाचेंच मन जिंकलेले आहे. ‘खूबसूरत’ चित्रपटापासून करिअरला सुरुवात करणाऱ्या फवादचे आजघडीला अनेक चाहते आहेत. फवाद हा ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये दिसणार असल्याची प्रतिक्षा करणाऱ्या
त्यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तो ऐ दिल है मुश्किलच्या अगोदर धोनीची बायोपिक असलेला ‘एमएस धोनी : दी  अनटोल्ड स्टोरी’ मध्ये दिसणार आहे. याममध्ये तो विराट कोहलीची भूमिका करीत आहे. ही माहिती विराटलाही असून, तो सुद्धा  फवाद त्याची भूमिका साकारत असल्याने आनंदीत आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होत असून, सर्वांनाच त्याची प्रतिक्षा आहे. 

Web Title: Fraud in Dhoni's biopic